ताज्या घडामोडी
काचेवानी रेल्वे फाटक 12 तास राहील बंद; रेल्वे मंडळानी जारी केले पत्र

गोंदिया, (दि.10): दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या काचेवानी फाटकावर अतिआवश्यक दुरुस्तीचे कार्य होतं असल्यामुळे रेल्वे काचेवानी रेल्वे फाटक ही आज दिनांक 10.11.2025 ला रात्री 8.00 ते दिनांक 11.11.2025 सकाळी 8.00 पर्यंत 12 तास बंद राहील असे आशयाचे पत्र रेल्वे मंडळ गोंदिया नी जारी केले आहे….
वाचा पत्र –
👇👇👇







